निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नधीर सोडण्याची किंमतनिरुत्साहस्य दीनस्य शोकपर्याकुलात्मनः । सर्वार्था व्यवसीदन्ति व्यसनं चाधिगच्छति ॥जो उत्साहहीन, दीन आणि शोकाने व्याकूळ झालेला आहे, त्याची सर्व कामे बिघडतात आणि तो संकटात सापडतो.