निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नतोडलेले झाड पुन्हा फुटतेछिन्नोऽपि रोहति तरुश्चन्द्रः क्षीणोऽपि वर्धते लोके । इति विमृशन्तः सन्तः सन्तप्यन्ते न लोकेऽस्मिन् ॥तोडलेले झाड पुन्हा फुटते आणि क्षीण झालेला चंद्र पुन्हा वाढतो. हे लक्षात घेऊन सज्जन या जगात संकटे आली तरी खचून जात नाहीत.