निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नअर्धवट ज्ञानाचा गर्वअज्ञः सुखम् आराध्यः सुखतरम् आराध्यते विशेषज्ञः । ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मा अपि नरं न रंजयति ॥अज्ञानी माणसाला समजावणे सोपे, आणि जाणकाराला समजावणे त्याहून सोपे. पण थोड्याशा ज्ञानाने शेफारलेल्या माणसाला खुद्द ब्रह्मदेवही समजावू शकत नाही.