निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नशरीरात बसलेला शत्रूआलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपुः । नास्त्युद्यमसमो बन्धुः कुर्वाणो नावसीदति ॥आळस हाच माणसांच्या शरीरात राहणारा मोठा शत्रू. उद्योगासारखा मित्र नाही; जो उद्योग करत राहतो, तो कधी खचत नाही.