क्षिप्रं विजानाति चिरं शृणोति विज्ञाय चार्थं भजते न कामात् । नासंपृष्टो व्युपयुङ्क्ते परार्थे तत्प्रज्ञानं प्रथमं पण्डितस्य ॥
तो पटकन समजतो पण दीर्घकाळ ऐकतो; समजून घेऊनच काम करतो, इच्छेच्या आहारी जाऊन नाही; आणि विचारल्याशिवाय दुसऱ्याच्या कामात बोलत नाही. हेच पंडिताचे पहिले लक्षण.