निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नपळी आणि आमटीची चवअधीत्य चतुरो वेदान् सर्वशास्त्राण्यनेकशः । ब्रह्मतत्त्वं न जानाति दर्वी सूपरसं यथा ॥चार वेद आणि सर्व शास्त्रे पुनःपुन्हा शिकूनही माणसाला ब्रह्मतत्त्व कळत नाही, जशी डाळ ढवळणाऱ्या पळीला डाळीची चव कधीच कळत नाही.