निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नबुद्धीचे गुणशुश्रूषा श्रवणं चैव ग्रहणं धारणं तथा । ऊहापोहोऽर्थविज्ञानं तत्त्वज्ञानं च धीगुणाः ॥शिकण्याची आस, ऐकणे, आकलन, स्मरण, साधक-बाधक विचार, अर्थाचे ज्ञान आणि तत्त्वाचे ज्ञान हे बुद्धीचे गुण आहेत.