निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नओझ्याने लादलेली नावबालिशस्तु नरो नित्यं वैक्लव्यं योऽनुवर्तते । स मज्जत्यवशः शोके भाराक्रान्तेव नौर्जले ॥जो मूर्ख माणूस नेहमी भित्रेपणाच्या आहारी जातो, तो ओझ्याने लादलेली नाव पाण्यात बुडावी तसा शोकात अगतिकपणे बुडतो.