निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नचालढकल करणारासंसारयति कृत्यानि सर्वत्र विचिकित्सते । चिरं करोति क्षिप्रार्थे स मूढो भरतर्षभ ॥जो कामे पुढे ढकलत राहतो, प्रत्येक बाबतीत शंका घेतो आणि झटपट करायच्या कामाला उशीर लावतो, तो मूर्ख.