निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नग्रह-नक्षत्रे काय करणारयेषां बाहुबलं नास्ति येषां नास्ति मनोबलम् । तेषां चन्द्रबलं देव किं करोत्यम्बरे स्थितम् ॥ज्यांच्याकडे ना बाहुबळ, ना मनोबळ, त्यांच्यासाठी आकाशात असलेले चंद्रबळ, म्हणजे शुभ ग्रहयोग काय करू शकणार?