निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नसुभाषितांची गोडीभाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती । तस्यां हि काव्यम् मधुरं तस्मादपि सुभाषितम् ॥सर्व भाषांमध्ये प्रमुख, मधुर आणि दिव्य भाषा म्हणजे देववाणी संस्कृत. तिच्यातले काव्य त्याहून गोड, आणि काव्याहूनही गोड तिची सुभाषिते.