निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नविद्येचे तीन शत्रूअसूयैकपदं मृत्युः अतिवादः श्रियो वधः । अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः ॥मत्सर म्हणजे साक्षात मृत्यू, आणि फाजील बोलणे संपत्तीचा नाश करते. न ऐकणे, घाई आणि आत्मप्रशंसा हे विद्येचे तीन शत्रू आहेत.