निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नवाढणारा खजिनाअपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति । व्ययतो वृद्धिम् आयाति क्षयम् आयाति संचयात् ॥हे विद्येची देवी सरस्वती, तुझा हा खजिना अपूर्व आहे: तो खर्च केल्याने वाढतो आणि साठवून ठेवल्याने घटतो.