निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नअंतरीचा चिंतामणीचिन्तामणिरियं प्रज्ञा हृत्कोशस्था विवेकिनः । फलं कल्पलतेवैषा चिन्तितं सम्प्रयच्छति ॥विवेकी माणसाच्या हृदयरूपी खजिन्यात असलेली ही प्रज्ञा म्हणजे चिंतामणी. कल्पलतेप्रमाणे ती चिंतिलेले फळ देते.