निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नसर्वात मोठा रोगन व्याधिर्न विषं नापत्तथा नाधिश्च भूतले । खेदाय स्वशरीरस्थं मौर्ख्यमेकं यथा नृणाम् ॥या पृथ्वीवर कोणताही रोग, विष, संकट किंवा चिंता माणसाला तितके दुःख देत नाही, जितके त्याच्याच अंगात असलेला एक मूर्खपणा देतो.