निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नगाढवाकडून तीन धडेअविश्रामं वहेद्भारं शीतोष्णं न च विन्दति । ससन्तोषस्तथा नित्यं त्रीणि शिक्षेत गर्दभात् ॥गाढव न थांबता ओझे वाहते, थंडी-उन्हाची पर्वा करत नाही आणि नेहमी समाधानी असते. हे तीन गुण गाढवाकडून शिकावेत.