निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नयश देणाऱ्या तीन गोष्टीअनिर्वेदं च दाक्ष्यं च मनसश्चापराजयम् । कार्यसिद्धिकराण्याहुस्तस्मादेतद्ब्रवीम्यहम् ॥खचून न जाणे, कौशल्य आणि मनाने हार न मानणे—याच तीन गोष्टी कार्य सिद्धीस नेणाऱ्या म्हटल्या आहेत.