निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्न
गुरूंचा उपदेश
सत्यं वद धर्मं चर स्वाध्यायान्मा प्रमदः । आचार्याय प्रियं धनमाहृत्य प्रजातन्तुं मा व्यवच्छेत्सीः ॥
शिक्षण संपवून घरी जाणाऱ्या शिष्याला गुरूंचा निरोपाचा उपदेश: खरे बोल. धर्माने वाग. स्वाध्यायात कधी हयगय करू नकोस. गुरूंना त्यांना प्रिय असलेली दक्षिणा दे, आणि मग विवाह करून वंश पुढे चालव.