सिंहादेकं बकादेकं शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात् । वायसात्पञ्च शिक्षेच्च षट्शुनस्त्रीणि गर्दभात् ॥
सिंहाकडून एक आणि बगळ्याकडून एक गोष्ट शिकावी; कोंबड्याकडून चार, कावळ्याकडून पाच, कुत्र्याकडून सहा आणि गाढवाकडून तीन. उदाहरणार्थ सिंहाकडून: काम लहान असो वा मोठे, त्यात आपली सगळी ताकद लावावी.