निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नबुद्धिमत्तेची दोन लक्षणेअनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् । प्रारब्धस्य अन्तगमनं द्वितीयं बुद्धिलक्षणम् ॥विचार न करता कोणतेही काम सुरू न करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण, आणि सुरू केलेले काम शेवटपर्यंत नेणे हे दुसरे लक्षण.