निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकाम करण्यापूर्वी दोन प्रश्नकिं नु मे स्यादिदं कृत्वा किं नु मे स्यादकुर्वतः । इति कर्माणि सञ्चिन्त्य कुर्याद्वा पुरुषो न वा ॥'हे केल्याने मला काय मिळेल, आणि न केल्याने काय होईल?'—असा नीट विचार करूनच माणसाने काम करावे किंवा करू नये.