निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नअप्रयुक्त विद्या, परक्याचे धनपुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम् । कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनम् ॥जी विद्या फक्त पुस्तकात आहे आणि जे धन दुसऱ्याच्या हातात आहे, ते वेळ आल्यावर कामी येत नाहीत. अशा वेळी ती विद्या विद्या नसते आणि ते धन धन नसते.