निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नआपल्या कर्मानेच वर किंवा खालीव्रजत्यधोऽधो यात्युच्चैर्नरः स्वैरेव कर्मभिः । खनितेव हि कूपस्य प्रासादस्येव कारकः ॥माणूस आपल्याच कर्मांनी खाली खाली जातो किंवा उंच चढतो—विहीर खणणारा खाली जातो आणि महाल बांधणारा वर जातो, तसा.