निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नगुरू म्हणजे कायगुरुर्बन्धुरबन्धूनां गुरुश्चक्षुरचक्षुषाम् । गुरुः पिता च माता च सर्वेषां न्यायवर्तिनाम् ॥ज्यांना कोणी नाही त्यांचा गुरू हा बंधू, आणि ज्यांना दृष्टी नाही त्यांचा डोळा. न्यायाच्या मार्गाने चालणाऱ्या सर्वांसाठी गुरूच पिता आणि माता आहे.