निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकोण कोणाच्या मागे येतेसत्यानुसारिणी लक्ष्मीः कीर्तिस्त्यागानुसारिणी । अभ्याससारिणी विद्या बुद्धिः कर्मानुसारिणी ॥लक्ष्मी सत्याच्या मागे येते आणि कीर्ती त्यागाच्या मागे. विद्या अभ्यासाच्या मागे येते आणि बुद्धी कर्माच्या मागे.