निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नयश दूर ठेवणारे दोषनालसाः प्राप्नुवन्त्यर्थान् न शठा न च मायिनः । न च लोकरवाद्भीता न च शश्वत्प्रतीक्षिणः ॥यश आळशी, कपटी किंवा धूर्त माणसांना मिळत नाही. लोक काय म्हणतील या भीतीने दबलेल्यांना किंवा सतत योग्य वेळेची वाट पाहणाऱ्यांनाही ते मिळत नाही.