निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नजेव्हा दैवही साथ देतेसुमन्त्रिते सुविक्रान्ते सुकृते सुविचारिते । सिध्यन्त्यर्था महाबाहो दैवं चात्र प्रदक्षिणम् ॥जे काम योग्य सल्ला घेऊन, धाडसाने, कुशलतेने आणि नीट विचार करून केले जाते, ते सिद्ध होते, आणि अशा वेळी दैवही अनुकूल होते.