निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नअपमान धुऊन काढासम्प्राप्तमवमानं यस्तेजसा न प्रमार्जति । कस्तस्य पौरुषेणार्थो महताप्यल्पचेतसः ॥जो आपल्यावर आलेला अपमान स्वतःच्या तेजाने पुसून टाकत नाही, त्या क्षुद्र मनाच्या माणसाच्या मोठ्या पौरुषाचाही काय उपयोग?