निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नपाण्यावर तेलाच्या थेंबासारखी बुद्धीयस्तु सञ्चरते देशान् सेवते यस्तु पण्डितान् । तस्य विस्तारिता बुद्धिस्तैलबिन्दुरिवाम्भसि ॥जो माणूस अनेक देशांत फिरतो आणि विद्वानांच्या सहवासात राहतो, त्याची बुद्धी पाण्यावर तेलाचा थेंब पसरावा तशी विस्तारत जाते.