निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नबुद्धी हाच खरा रक्षकन देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत् । यं तु रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम् ॥देव गुराख्यासारखे हातात काठी घेऊन कोणाचे रक्षण करत नाहीत. ज्याचे रक्षण करायचे असते, त्याला ते चांगली बुद्धी देतात.