ग्रहाणां चरितं स्वप्नः अनिमित्तानि उपयाचितम् । फलन्ति काकतालीयं तेभ्यः प्राज्ञाः न बिभ्यति ॥
ग्रहांची चाल, स्वप्ने, अपशकुन आणि नवस खरे ठरतात ते केवळ योगायोगाने. कावळा ताडावर बसतो आणि नेमके तेव्हाच ताडफळ पडते, तेव्हा जणू कावळ्यानेच ते पाडले असे वाटते. म्हणून शहाणे लोक यांना घाबरत नाहीत.