साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात् पशुः पुच्छविषाणहीनः । तृणं न खादन्नपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥
साहित्य, संगीत आणि कला यांपासून वंचित माणूस म्हणजे साक्षात पशूच, फक्त त्याला शेपूट आणि शिंगे नसतात. तो गवत मात्र खात नाही, हेच खऱ्या पशूंचे मोठे भाग्य: त्यांचे गवत तरी वाचते.