निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नस्वतःच मित्र, स्वतःच शत्रूउद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः ॥माणसाने स्वतःच स्वतःला वर उचलावे, स्वतःला खचू देऊ नये. कारण माणूस स्वतःच स्वतःचा मित्र असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू.