निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नतारुण्य कधीच परत येत नाहीअर्था भवन्ति गच्छन्ति लभ्यन्ते च पुनः पुनः । पुनः कदापि नायाति गतं तु नवयौवनम् ॥धन येते, जाते, आणि पुन्हा पुन्हा मिळवता येते; पण एकदा गेलेले तारुण्य मात्र कधीच परत येत नाही.