निवडक सुभाषिते · Wit & Riddlesआधीच माकड, त्यात दारू प्यायलेमर्कटस्य सुरापानं तस्य वृश्चिकदंशनम् । तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यति ॥आधीच माकड, त्यात ते दारू प्यायले, वर त्याला विंचू चावला, आणि त्यातच त्याला भुताने पछाडले. आता काय वाटेल ते होईल.