निवडक सुभाषिते · Wit & Riddlesगरिबाची थंडीरात्रौ जानुर्दिवा भानुः कृशानुः सन्ध्ययोर्द्वयोः । पश्य शीतं मया नीतं जानुभानुकृशानुभिः ॥‘रात्री गुडघे, दिवसा सूर्य आणि सकाळ-संध्याकाळ शेकोटी. पाहा, मी थंडी या तिघांच्या आधारे काढली—जानु, भानु आणि कृशानु: पोटाशी घेतलेले गुडघे, ऊन आणि आग.’