निवडक सुभाषिते · Wit & Riddlesज्याची त्याची प्राधान्यताकन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम् । बान्धवाः कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जनाः ॥लग्न जुळवताना वधूला रूप हवे असते, आईला पैसा, वडिलांना विद्या आणि नातेवाइकांना चांगले कुळ. बाकीच्या लोकांना हवे असते फक्त गोडधोड जेवण.