निवडक सुभाषिते · Wit & Riddlesवाट्टेल त्या मार्गाने प्रसिद्धीघटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् । येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ॥घडा फोडा, कपडे फाडा, गुन्हेगारासारखी गाढवावरून धिंड काढून घ्या—काहीही करून माणसाने प्रसिद्ध व्हायचेच.