निवडक सुभाषिते · Wit & Riddlesकापसाहूनही हलकातृणादपि लघुस्तूलं तूलादपि च याचकः । वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति ॥गवताच्या काडीपेक्षा कापूस हलका, आणि कापसापेक्षाही याचक हलका. मग वारा त्याला उडवून का नेत नाही? ‘हा माझ्याकडेही काही मागेल’ या भीतीने.