निवडक सुभाषिते · Wit & Riddlesगाजावाजा फार, निष्पन्न काही नाहीअजायुद्धमृषिश्राद्धं प्रभाते मेघडम्बरम् । दम्पत्योः कलहश्चैव परिणामे न किञ्चन ॥बोकडांची झुंज, ऋषींचे श्राद्ध (विधी फार, खायला थोडे), पहाटे ढगांचा गडगडाट आणि नवरा-बायकोचे भांडण—या चारही गोष्टींत गाजावाजा फार, पण शेवटी निष्पन्न काहीच नाही.