उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः । परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहो ध्वनिः ॥
उंटांच्या लग्नात गाढवे गाणी गातात आणि दोघे एकमेकांची स्तुती करतात. गाढवे म्हणतात, “वा, काय रूप,” आणि उंट म्हणतात, “वा, काय आवाज.” खरे तर उंट दिसायला कुरूप आणि गाढवाचा आवाज कर्कश.