निवडक सुभाषिते · Wit & Riddlesइतकी तोंडे, खायला कोण घालणारस्वयं पञ्चमुखः पुत्रौ गजाननषडाननौ । दिगम्बरः कथं जीवेत् अन्नपूर्णा न चेद्गृहे ॥स्वतः पंचमुखी, एक मुलगा गजानन आणि दुसरा सहा तोंडांचा षडानन. घरात पत्नी अन्नपूर्णा नसती, तर दिगंबर शंकराचे कसे भागले असते?