निवडक सुभाषिते · Wit & Riddlesतरीही भिक्षाच नशिबीस्वयं महेशः श्वशुरो नगेशः सखा धनेशस्तनयो गणेशः । तथापि भिक्षाटनमेव शम्भोर्बलीयसी केवलमीश्वरेच्छा ॥स्वतः महेश, सासरा पर्वतराज, मित्र धनपती कुबेर आणि पुत्र गणेश. तरीही शंभूला भिक्षा मागत फिरावे लागते. ईश्वराची इच्छाच सर्वात बलवान.