निवडक सुभाषिते · Wit & Riddlesदहा चंचल ‘म’मनो मधुकरो मेघो मद्यपो मत्कुणो मरुत् । मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चञ्चलाः ॥मन, मधुकर (भुंगा), मेघ, मद्यपी, मत्कुण (ढेकूण), मरुत् (वारा), मा (लक्ष्मी), मद (गर्व), मर्कट (माकड) आणि मत्स्य (मासा)—‘म’ ने सुरू होणारे हे दहाही चंचल आहेत.