निवडक सुभाषिते · Wit & Riddlesदारिद्र्या, तुला नमस्कारभो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोऽहं त्वत्प्रसादतः । पश्याम्यहं जगत्सर्वं न मां पश्यति कश्चन ॥‘हे दारिद्र्या, तुला नमस्कार. तुझ्या कृपेने मी सिद्धपुरुष झालो आहे: मी साऱ्या जगाला पाहतो, पण मला कोणीच पाहत नाही.’