निवडक सुभाषिते · Wit & Riddlesखादाडाचे तत्त्वज्ञानपरान्नं प्राप्य दुर्बुद्धे मा प्राणेषु दयां कुरु । दुर्लभानि परान्नानि प्राणा जन्मनि जन्मनि ॥‘अरे मूर्खा, दुसऱ्याच्या घरचे फुकट जेवण मिळाले की जीव गेला तरी बेहत्तर, पण खाऊन घे. असे जेवण मोठ्या मुश्किलीने मिळते; प्राण तर प्रत्येक जन्मी मिळतात.’