निवडक सुभाषिते · Wit & Riddlesकंजूषाचे विचित्र दानकृपणेन समो दाता न भूतो न भविष्यति । अस्पृशन्नेव वित्तानि यः परेभ्यः प्रयच्छति ॥कंजूषासारखा दाता ना कधी झाला, ना कधी होईल. तो आपले सगळे धन स्वतः बोटही न लावता दुसऱ्यांना देऊन टाकतो.