निवडक सुभाषिते · Wit & Riddlesचकित झालेला वैद्यचितां प्रज्वलितां दृष्ट्वा वैद्यो विस्मयमागतः । नाहं गतो न मे भ्राता कस्येदं हस्तलाघवम् ॥जळती चिता पाहून वैद्य आश्चर्यचकित झाला: ‘मी तर उपचाराला गेलो नव्हतो, माझा भाऊही नाही. मग ही कोणाची हातचलाखी?’