निवडक सुभाषिते · Wit & Riddlesवैदूचा नुस्खायस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि घर्षितम् । यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ॥‘कोणत्याही झाडाचे मूळ घ्यावे, कोणाकडूनही उगाळून घ्यावे आणि कोणालाही द्यावे. काही ना काही तरी होईलच.’