निवडक सुभाषिते · Wit & Riddlesढेकणांच्या भीतीनेकमले कमला शेते हरः शेते हिमालये । क्षीराब्धौ च हरिः शेते मन्ये मत्कुणशङ्कया ॥लक्ष्मी कमळावर झोपते, शंकर हिमालयावर आणि विष्णू क्षीरसागरात. मला तर वाटते, हे सगळे ढेकणांच्या भीतीमुळेच.